भारतात काहीही होऊ शकत यात शंका नाही !<br /><br />मंदिराच्या परिसरात पावित्र्य आणि स्वछता राखली जावी म्हणून कांगारूच्या रूपाने ठेवलेलं डस्टबिन अक्षरशः महिलांनी पुजला. हाच तो प्रसंग जिथे अज्ञान अंधश्रद्धेचे रूप घेते.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews